Tata EV वर मिळतोय तब्बल 3.5 लाखांचा डिस्काउंट! कोणत्या मॉडेलवर किती फायदा?

Vinod Dengale

मोठी ऑफर अपडेट

Tata Motors ने जून 2026 मध्ये आपल्या Electric Vehicles वर मोठ्या डिस्काउंटची घोषणा केली आहे. काही मॉडेल्सवर तब्बल 3.50 लाखांपर्यंत सूट मिळत आहे.

सर्वात मोठा फायदा

Tata Curvv.ev वर सर्वात मोठी ऑफर देण्यात आली असून तब्बल ₹3.50 लाखांपर्यंत डिस्काउंट

Harrier ऑफर

Harrier.ev वरही तब्बल 2.75 लाखांपर्यंत सूट देण्यात आली आहे.

Nexon

Nexon.ev वर 65,000 रुपायांपर्यंतचा डिस्काउंट दिला जात आहे.

Tiago

Tiago.ev च्या जुना स्टॉकवरही 1.60 लाखांपर्यंत फायदा मिळाली

Punch

Tata Punch.ev च्या जुना स्टॉकवर 1.60 लाखांपर्यंत सूट देण्यात आली आहे.

ऑफरमध्ये काय-काय?

कंपनीनुसार ऑफर्समध्ये ग्रीन बोनस, एक्सचेंज बोनस, स्क्रॅपेज बोनस, लॉयल्टी बोनस अशा प्रकारचे सर्व फायदे डिस्काउंटमध्ये देण्यात येणार आहे.

का एवढा डिस्काउंट?

जुना स्टॉक क्लिअर करण्यासाठी, नवीन मॉडेल्स लॉन्च करण्यासाठी तसेच इंधन दर वाढल्याने EV मागणी वाढली आहे त्यामुळे आकर्षित करण्यासाठी ऑफर दिल्या जात आहे.

कॉलेज स्टुडंट्ससाठी धमाकेदार स्मार्टफोन! 15,000 मध्ये बेस्ट 5G फोन कोणते?

Best 5G Phones Under ₹15,000 for College Students

|

eSakal

हेही वाचा