वडील प्रसिद्ध असताना देखील रेखा यांना कधीच नाही मिळाला मुलीचा दर्जा

Anuradha Vipat

चर्चेत

रेखा अभिनय विश्वात सक्रिय नसल्या तरी सौंदर्यामुळे आणि खासगी आयुष्यामुळे कायम चर्चेत असतात

Rekha

वडिलांबद्दल...

पण रेखा यांच्या वडिलांबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे.

Rekha

सेलिब्रिटी

रेखा यांचे वडील देखील प्रसिद्ध सेलिब्रिटी आणि गडगंज श्रीमंत होते.

Rekha

प्रेम आणि मुलीचा दर्जा

असे असताना देखील रेखा यांना कधीच वडिलांकडून मुलीचं प्रेम आणि मुलीचा दर्जा मिळाला नाही

Rekha

अखेरचा श्वास

रेखा यांच्या वडिलांचे नाव जेमिनी गणेशन असं होतं. जेमिनी गणेशन यांनी वयाच्या 84 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.

Rekha

प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेते

रेखा यांचे वडील जेमिनी गणेशन तामिळ सिनेविश्वातील प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेते होते.

मुलं

जेमिनी गणेशन यांच्या तीन पत्नी, एक गर्लफ्रेंड आणि आठ मुलं होती.

सना जावेद ट्रोलर्सच्या निशाण्यावर