पुजा बोनकिले
संध्याकाळच्या छोट्या भुकेसाठी तुम्ही वाफवलेले गव्हाचे मोमोज खाऊ शकता.
(Steamed Wheat Momos)
चणा चाट खाऊन संध्याकाळची छोटी भूक मंदावू शकता.
Chana Chaat)
वाफवलेले मसाला कॉर्न खाल्याने भूक कमी होते आणि ऊर्जा मिळते.
(Steamed Masala Corn)
अंकुरल आलेले सॅलेड पोटभर होते आणि ऊर्जावाण असते.
(Sprout Salad)
तेल न घालता ग्रिल केलेल पनीर टिक्का खाऊ शकता. हा जिभेचे चोचले पुरवतो आणि आरोग्यदायी देखील आहे.
घरीच व्हेज सुप तयार करुन संध्याकाळची छोटी भूक कमी करु शकता.
(Homemade Veg Soup)
बेसन चिला हा झटपट तयार होणारा असून भूक देखील कमी करतो.
(Stuffed Basan Cheela (Paneer/ Veggies)
तुम्ही अंडी भुर्जी गव्हाच्या स्टोटसह आनंद घेऊ शकता.
(Egg Bhurji With Whole-Wheat Toast)
संध्याकाळची भूक भागवण्यासाठी भाजलेला मखाना खाउ शकता.
(Roasted Makhana)
how to stay safe from leopard attacks
Sakal