पुजा बोनकिले
सध्या जिकडे तिकडे बिबट्या मानवी वस्तीत किंवा शेतात फिरतांना दिसत आहे.
how to stay safe from leopard attacks
अशावेळी कोणती काळजी घ्यावी हे जाणून घेऊया.
how to stay safe from leopard attacks
शेतात जाताना हातात कोयता, कुऱ्हाड किंवा एखादे हत्यार ठेवा.
how to stay safe from leopard attacks
उसाच्या किंवा उच्च पिकाच्या शेतातुन जात असताना मोठ्याने आवाज करत जा, जेणेकरुन बिबट्याला कुणीतरी आल्याची चाहूल लागून तो पळून जाईल.
how to stay safe from leopard attacks
शेतात खाली वाकून काम करताना काळजी घ्यावी. कारण वाकून काम करत असलेल्या व्यक्तीवर हल्ला करण्याची शक्यता जास्त असते.
how to stay safe from leopard attacks
बिबट्या हा सहसा अंधारात शिकार करतो. त्यामुळे जनावरे बांधली जातात. जिथे गोठा आहे तिथे लाइटची सोय असावी.
how to stay safe from leopard attacks
बिबट्याची चाहूल लागताट कुत्रे भुकंतात. त्यामुळे बिबट्यापासून संरक्षण होऊ शकते. परंतु झोपलेल्या किंवा बांधलेल्या कुत्र्यावरही बिबट्या हल्ला करु शकतो.
how to stay safe from leopard attacks
बिबट्याचा वावर आढळल्यास तात्काळ वनविभागाला संपर्क साधून माहिती द्यावी.
how to stay safe from leopard attacks
why people feel happy on friday:
Sakal