सदाबहार अभिनेत्री रेखाचा 'तो' व्हिडाओ व्हायरल, नेटकरी करतायत कौतुक

Anuradha Vipat

प्रेक्षकांच्या भेटीला

संजय लीला भन्साळी यांची ‘हीरामंडी’ ही वेब सीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

actress Rekha

व्हिडीओ व्हायरल

या सीरिजच्या प्रिमिअर कार्यक्रमातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

actress Rekha

व्हिडीओ

हा व्हिडीओ ‘हीरामंडी’तील अभिनेत्री रिचा चड्ढा व अभिनेत्री रेखा यांचा आहे.

actress Rekha

पहिल्या बाळाचे स्वागत

रिचा चढ्ढा आणि अली फजल लवकरच त्यांच्या पहिल्या बाळाचे स्वागत करणार आहेत.

actress Rekha

कौतुक

या प्रिमिअरमध्ये रेखा यांनी गरोदर रिचाबरोबर अशी एक खास कृती केली ज्याचं सोशल मीडियावर चाहते कौतुक करत आहेत. 

actress Rekha

बाळाला आशीर्वाद

या व्हिडीओमध्ये रेखा सर्वात आधी रिचाची विचारपूस करतात, मग त्या गरोदर रिचाच्या पोटावर प्रेमाने किस करून तिच्या बाळाला आशीर्वाद देतात

actress Rekha

वडिल ऋषी कपूरच्या आठवणीत लेक रिद्धिमा कपूर भावूक