Monika Shinde
यशस्वी विद्यार्थी ते असतात ज्यांना वेळेचे मूल्य माहिती असते. तुमच्या सरावातून चांगले परिणाम मिळविण्यासाठी टाइम मॅनेजमेंट आवश्यक आहे. टिप्स जाणून घ्या
Time Management for Exams
Esakal
दररोज दिवसाची सुरुवात एका विशिष्ट सराव वेळापत्रकाने करा, जेणेकरून दिवसभरात काय अभ्यास करायचा आणि कोणत्या वेळी कोणता विषयाला किती वेळी द्यायचे हे स्पष्ट होईल.
Time Management for Exams
Esakal
सकाळच्या शांत वेळेचा वापर कठीण किंवा संकल्पनात्मक विषयांसाठी करा, कारण त्यावेळी मन ताजेतवाने होते आणि एकाग्रता चांगली असते.
Time Management for Exams
Esakal
सतत बराच वेळ अभ्यास करण्याऐवजी, दर ४५-५० मिनिटांनी १० मिनिटांचा छोटा ब्रेक घ्या, ज्यामुळे तुम्ही फ्रेश राहता.
Time Management for Exams
Esakal
अभ्यास सुरू करण्यापूर्वी, लहान ध्येये ठेवा. जसे की "आज हा धडा पूर्ण करायचा" किंवा "तीन नमुना प्रश्नपत्रिका सोडवायच्या".
Time Management for Exams
Esakal
अभ्यास करताना सोशल मीडिया, टीव्ही किंवा मोबाईलवरील सूचनांपासून दूर रहा, जेणेकरून लक्ष विचलित होणार नाही.
Time Management for Exams
Esakal
सर्व अभ्यास झाल्यावर रात्री थोडावेळ दिवसभरात काय स्टडी केलो त्याचा आढावा घ्या जेणे करून दुसऱ्या दिवशी अजून नवीन योजना तयार करता येते.
Time Management for Exams
Esakal
तुमचा वेळ वाया घालवणारे सवयी ओळखा, जसे की अनावश्यकपणे इंटरनेट ब्राउझ करणे किंवा उशिरापर्यंत जागणे, आणि त्या मर्यादा लक्षात ठेवा.
Time Management for Exams
Esakal
पुरेशी झोप घ्या, निरोगी आहार घ्या आणि थोडा व्यायाम करा. हे चांगले आरोग्य आणि प्रभावी वेळेचे व्यवस्थापन करण्याच्या गुरुकिल्ली आहेत.
Time Management for Exams
Esakal