लिपस्टिकचा अतिवापर ठरु शकतो घातक

Anuradha Vipat

महिलांच्या स्माईलमध्ये चमक

लिपस्टिक केवळ ओठांचा रंगच बदलत नाही तर महिलांच्या स्माईलमध्ये चमक आणते

आरोग्यासाठी घातक

पण लिपस्टिकचा अतिवापर आपल्या आरोग्यासाठी चांगला नाही हे तुम्हाला माहीत आहे का ? 

कर्करोग

लिपस्टिक लावल्याने आजार होऊ शकतात . अनेक लिपस्टिकमध्ये असे घटक असतात ज्यामुळे कर्करोग होऊ शकतो

कोरडे ओठ

जास्त प्रमाणात लिपस्टिक लावली तर आपले ओठ कोरडे होऊ शकतात

काळे ओठ

जास्त प्रमाणात लिपस्टिक लावली तर ओठ काळे होऊ शकतात

पोटाचा त्रास

जेव्हा आपण अन्न खातो तेव्हा लिपस्टिकचे काही भाग आपल्या शरीरातही जाऊ शकतात, ज्यामुळे पोटाचा त्रास होऊ शकतो

‘झी चित्र गौरव’ पुरस्कार सोहळ्यात ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटाने कोरलं महत्त्वाच्या पुरस्कारांवर नाव