जेवणानंतर करा 'हे' 1 काम... रक्तातील साखर राहील कायम नियंत्रणात!

Aarti Badade

जेवणानंतर रक्तातील साखर का वाढते?

मधुमेहाच्या रुग्णांमध्ये जेवण झाल्यावर रक्तातील साखर अचानक वाढण्याची (Sugar Spike) शक्यता असते, जी आरोग्यासाठी घातक ठरू शकते.

exercise to control sugar spike after meal

|

Sakal

खुर्चीवर बसून करा 'हा' सोपा व्यायाम

रक्तातील साखर नियंत्रित करण्यासाठी जेवणानंतर एका खुर्चीवर ताठ बसा आणि दोन्ही तळपाय जमिनीला समांतर टेकवा.

exercise to control sugar spike after meal

टाचा उचला आणि स्नायू सक्रिय करा

बोटे जमिनीवर टेकवून टाचा शक्य तेवढ्या वर उचला आणि पुन्हा जमिनीवर ठेवा; ही क्रिया साधारण १० मिनिटे सतत करा.

exercise to control sugar spike after meal

|

Sakal

हा व्यायाम कसा काम करतो?

यामुळे पोटरीतील स्नायू सक्रिय होतात आणि शरीरातील साठवलेले 'ग्लायकोजीन' वापरण्यास सुरुवात करतात, ज्यामुळे रक्तातील साखर शोषली जाते.

exercise to control sugar spike after meal

|

Sakal

टाचांवर चालण्याचा सराव

दुसरा पर्याय म्हणजे ताठ उभे राहून पायाची बोटे वर उचला आणि केवळ टाचांवर जोर देऊन ८ ते १० मिनिटे चालावे.

exercise to control sugar spike after meal

|

Sakal

बोटांवर चालण्याचे फायदे

टाचा उचलून केवळ पायाच्या बोटांवर जोर देऊन चालल्यानेही पोटरीचे स्नायू सक्रिय होतात आणि साखर नियंत्रणात राहण्यास मदत होते.

exercise to control sugar spike after meal

|

Sakal

तज्ज्ञांचा सल्ला आणि सातत्य

आहार आणि औषधांसोबतच नियमितपणे हे साधे व्यायाम केल्यास रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढत नाही.

exercise to control sugar spike after meal

|

Sakal

8 तास झोपूनही थकवा जाणवतोय? असू शकतो 'हा' गंभीर आजार!

Symptoms of Sleep Apnea

|

Sakal

येथे क्लिक करा