Aarti Badade
पुरेशी झोप घेऊनही सकाळी थकवा जाणवत असेल, तर केवळ झोपेचे तास नाही तर झोपेची गुणवत्ता महत्त्वाची ठरते.
Symptoms of Sleep Apnea
Sakal
जर तुमची झोप गाढ नसेल, तर शरीर विश्रांतीच्या टप्प्यापर्यंत पोहोचू शकत नाही, ज्यामुळे उठल्यावर डोळे जड वाटतात.
Symptoms of Sleep Apnea
Sakal
सततचा थकवा हा 'स्लीप ॲप्निया' सारख्या गंभीर आजाराचे संकेत असू शकतो, ज्यामध्ये झोपेत श्वासोच्छ्वास काही काळ थांबतो.
Symptoms of Sleep Apnea
Sakal
दररोज वेगवेगळ्या वेळी झोपल्याने आणि उठल्याने शरीराची नैसर्गिक लय बिघडते, ज्यामुळे जास्त झोपूनही अस्वस्थता येते.
Symptoms of Sleep Apnea
Sakal
रात्री उशिरापर्यंत मोबाईल पाहणे किंवा कॅफीनचे अतिसेवन केल्याने मेंदू सक्रिय राहतो आणि शांत झोप लागत नाही.
Symptoms of Sleep Apnea
Sakal
रात्री उशिरा केलेले जड जेवण, मसालेदार पदार्थ किंवा शरीरातील पाण्याची कमतरता (डिहायड्रेशन) यामुळे झोपेत अडथळे येतात.
Symptoms of Sleep Apnea
Sakal
मानसिक ताण आणि चिंतेमुळे मन शांत होत नाही; यासाठी झोपण्यापूर्वी ध्यान किंवा शांत वातावरणाची मदत घ्यावी.
Symptoms of Sleep Apnea
Sakal
Home remedies for weak eyesight
Sakal