Monika Shinde
पाठ दुखीची समस्या आजकाल बऱ्याच लोकांना होत आहे.
काही लोक व्यायाम करून यातून आराम मिळवण्याचा विचार करतात. जर तुम्हाला सतत पाठदुखीचा त्रास होत असेल तर,हे व्यायाम करणे टाळा
सिट-अप्स करताना आपल्या पाठीवर जास्त ताण येतो, ज्यामुळे पाठीचा भाग दुखू शकतो. जर तुम्हाला पाठीचा त्रास असेल, तर सिट-अप्स टाळा.
हा व्यायाम तुमच्या पाठीवर जोर देतो. पाठीच्या दुखण्यामुळे लोकांना जंपिंग जैक्स करणे खूप कठीण होऊ शकते, त्यामुळे त्यापासून दूर राहा.
डेडलिफ्ट करताना वजन उचलताना पाठीवर मोठा ताण येतो. त्यामुळे पाठीचा त्रास असलेल्या लोकांनी हा व्यायाम करू नये.
धावणे किंवा इतर उच्च प्रभाव असलेले कार्डिओ व्यायाम पाठीवर जास्त ताण आणतात. त्यामुळे पाठीचा त्रास असलेल्या व्यक्तींनी हे व्यायाम टाळले पाहिजेत.