Anushka Tapshalkar
मानदुखी ही चुकीच्या बसण्याच्या सवयी, सतत मोबाईल किंवा संगणक वापरणे आणिताणतणावामुळे होऊ शकते.
सतत संगणक वापरताना चुकीच्या पोश्चरमुळे मानेवर ताण दुखते. येऊन मान दुखते.
संगणकाची उंची फार जास्त किंवा कमी असल्याने मान दुखते.
मोबाईल वापरताना सारखी मान खाली वाकल्याने ताण वाढतो आणि मान दुखू लागते.
शहरात काम करताना, प्रवासातील गर्दी, खड्डे आणि लांबीचे अंतर यामुळं शरीर थकते आणि मानही दुखते.
शहरातील वाहतूक कोंडी आता चांगलीच वाढली आहे. त्यामुळे सतत ब्रेक दाबल्याने आणि बऱ्याचदा जेक्स बसल्यामुळे मानेला झटके बसतात.
स्ट्रेचिंग किंवा योग्य बसण्याच्या सवयी नसल्यामुळे ही मानदुखीची समस्या वाढते.