तुमचीही जीभ सारखी पांढरी पडते? मग 'या' ८ टिप्स नक्की फॉलो करा

Anushka Tapshalkar

तोंडाची स्वच्छता

नियमित ब्रश आणि जीभ स्वच्छ करण्याची सवय लावा आणि तोंडाची स्वच्छता राखा.

Maintain Mouth Hygiene | sakal

पुरेसे पाणी

दिवसभरात किमान ७-८ ग्लास पाणी पिणे आवश्यक आहे. Eat Balanced Diet

Drink Enough Water | sakal

संतुलित आहार

आहारात ताजी फळे आणि भाज्यांचा समावेश करुन संतुलिक आहार घ्या.

Eat Balanced Diet | sakal

दोन वेळा ब्रश

दररोज सकाळी आणि झोपण्यापूर्वी टूथब्रशने दात घासायला विसरु नका.

Brush Teeth Twice A Day | sakal

टंग क्लीनरचा वापर

जीभ स्वच्छ करण्यासाठी योग्य साधनांचा जसेकी टंग क्लीनरचा वापर करा.

Use Tongue Cleaner | sakal

खाण्यानंतर तोंड धुवा

प्रत्येक जेवणानंतर पाण्याने न विसरता चूळ भरा.

Gargle After Every Meal | sakal

व्यसने टाळा

धूम्रपान, मद्यपान आणि तंबाखूच्या सेवनापासून दूर राहा.

Avoid Addicitions | sakal

गोड आणि आम्लयुक्त पदार्थ

साखर, आम्लयुक्त पदार्थ आणि गोड स्नॅक्स कमी खा.

Sweet And Acidic Foods | sakal

डाळिंब खाताना ‘या’ 5 चुका टाळा, नाहीतर होऊ शकतो त्रास

Pomegranate | sakal
आणखी वाचा