छातीत धडधड वाढतेय? साध्या वाटणाऱ्या 5 चुका हृदयावर टाकतात ताण

Aarti Badade

हृदय अचानक जोरात धडधडणे

तणाव, कॅफिनचे जास्त सेवन, थकवा किंवा घाबरल्यामुळे हृदय सामान्यतः जलद धडधडते.

Heart Palpitations Reasons and Symptoms

|

Sakal

अचानक भीती, चिंता किंवा पॅनीक अटॅक

राग येणे किंवा तीव्र मानसिक ताणामुळे शरीरात अचानक हार्मोन्स बदलतात आणि हृदयाचे ठोके वेगाने धावू लागतात.

Heart Palpitations Reasons and Symptoms

|

Sakal

चहा-कॉफीचे अतिसेवन

कॅफिन, अल्कोहोल आणि निकोटीन यांसारख्या घटकांच्या अतिवापरामुळे हृदय अचानक जोरात धडधडू लागते.

Heart Palpitations Reasons and Symptoms

|

sakal

सर्दी, खोकला, दमा

काही औषधांचे दुष्परिणाम किंवा अचानक शरीराला दिलेला अतिशारीरिक ताण हृदयाची गती वाढवण्यास कारणीभूत ठरतो.

Heart Palpitations Reasons and Symptoms

|

Sakal

हायपरथायरॉईडिझम आणि ॲनिमिया

थायरॉईड ग्रंथीचे वाढलेले प्रमाण आणि शरीरात रक्ताची किंवा हिमोग्लोबिनची कमतरता असणे याला कारणीभूत ठरू शकते.

Heart Palpitations Reasons and Symptoms

|

Sakal

शरीरातील साखर, पोटॅशियम कमी होणे

इलेक्ट्रोलाइट असंतुलन आणि शरीराचे तापमान खूप जास्त वाढल्यास हृदयाच्या ठोक्यांची गती अचानक बदलते.

Heart Palpitations Reasons and Symptoms

|

Sakal

हृदयाचे विकार

हृदयाच्या ठोक्यांची नैसर्गिक लय बिघडवणाऱ्या अंतर्गत आजारांमुळेही ही समस्या वारंवार उद्भवू शकते.

Heart Palpitations Reasons and Symptoms

|

Sakal

सल्ला

धडधडण्यासोबत छातीत दुखणे, श्वास घेण्यास त्रास किंवा चक्कर आल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधा

Heart Palpitations Reasons and Symptoms

|

Sakal

अर्धा चमचा खा 'या' पानांची पावडर! शरीर होईल साफ अन् दिवसभर राहाल अॅक्टिव

Moringa leaf powder benefits

|

Sakal

येथे क्लिक करा