होळी सण आणि रंगांच्या सुरक्षिततेसाठी महत्त्वाच्या टिप्स

सकाळ वृत्तसेवा

नैसर्गिक रंग

इको-फ्रेंडली, नैसर्गिक रंगांचा वापर करा. हे आपल्या त्वचेसाठी सुरक्षित असून पर्यावरणासाठीही चांगले आहेत.

Natural color | Sakal

डोळ्यांचे संरक्षण

होळी खेळताना डोळ्यांचा विशेष काळजी घ्या. रंग डोळ्यात जाऊ नये यासाठी संरक्षण घ्या.

Eye protection | Sakal

कोरफड आणि तेल

होळी खेळण्यापूर्वी कोरफड जेल किंवा तेल त्वचेस आणि केसांवर लावा. यामुळे रंग त्वचेवर जास्त काळ राहात नाही.

Aloe vera and oil | Sakal

केसांची देखभाल

रंग आपल्या केसांवर पोचू नये यासाठी तेल लावा. हे केसांची सुरक्षा करते आणि रंग निघवताना मदत करते.

Hair care | Sakal

रंग घासू नका

त्वचेवर रंग निघत नसेल, तर त्याला घासू नका. घासल्याने त्वचेस आणखी त्रास होतो आणि इजा होऊ शकते.

Do not rub the color | Sakal

साध्या पाण्याने धुवा

रंग त्वचेवरून हळूहळू काढता येतो. साध्या पाण्याने आणि साबणाने रंग धुऊन टाका. घासल्याने नुकसान होऊ शकते.

Wash off with plain water | Sakal

वर्णीस रंग

होळी खेळताना वार्नीस रंगाचा वापर टाळा, कारण ते त्वचेवर गंभीर परिणाम करू शकतात. सुरक्षित आणि सौम्य रंग वापरा.

Varnish paint | Sakal

सिंथेटिक रंग

होळी खेळताना चमकदार किंवा सिंथेटिक रंग टाळा. त्यामध्ये मायका आणि ग्लास पावडर असते, जे त्वचेसाठी हानिकारक असू शकतात.

Varnish paint | Sakal

कसा होता छत्रपती शिवाजी महाराजांचा पेहराव?

How was Chhatrapati Shivaji Maharaj dressed | Sakal
येथे क्लिक करा