Apurva Kulkarni
धाराशिव जिल्ह्यातील परांडा गावात भुईकोट म्हणजे परांडा किल्ला आहे.
Paranda Fort
esakal
हा किल्लावर असणाऱ्या विविध तोफा या किल्ल्याचं वैशिष्ट्य आहे.
Paranda Fort
esakal
बहामनी राजवटीत मुहमदशहा बहामनीचा पंतप्रधान महमूद गवान याने हा परांडा किल्ला बांधल्याची माहिती आहे.
Paranda Fort
esakal
असं म्हटलं जातं की, 1629 ते 1632 च्या सुमारास हा किल्ला छत्रपती शहाजी महाराजांच्या ताब्यात होता.
Paranda Fort
esakal
या किल्ल्यात प्राचीन महादेव मंदिर, नृसिंह मंदिर आणि एक मशिद असं विशेष आकर्षण आहे.
Paranda Fort
esakal
परांडा एस.टी. स्थानकापासून पाच मिनिटांवर चालत तुम्ही किल्ल्यावर पोहचू शकतात.
Paranda Fort
esakal
या किल्ल्यात कोणतीही सोय नसल्यानं किल्ल्यावर जाताना पाण्याची आणि खाण्याची सोय करुन जावे.
Paranda Fort
esakal
छत्रपतींच्या त्रिकोणी किल्ल्याला औरंगेजबाने दिलं होतं हे विचित्र नाव...
Tikona Fort
esakal