Aarti Badade
ऐतिहासिक दरवाजांचे शहर आणि महाराष्ट्राची पर्यटनाची राजधानी असलेल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये एकाच दिवसात अनेक ठिकाणी फिरता येते.
Sambhajinagar historical places
Sakal
शहरापासून अवघ्या ३ किमी अंतरावर असलेला हा मकबरा 'दख्खनचा ताज' म्हणून ओळखला जातो आणि तो ताजमहालची हुबेहूब प्रतिकृती आहे.
Sambhajinagar historical places
Sakal
हजरत बाबा शाह मुसाफिर यांनी बांधलेली ही पानचक्की १७ व्या शतकातील प्रगत अभियांत्रिकीचे उत्तम उदाहरण असून ६ किमीवरून नहरीद्वारे इथे पाणी येते.
Sambhajinagar historical places
Sakal
११ व्या शतकात बांधलेला हा किल्ला त्याच्या 'भुलभुलैया' आणि लष्करी संरचनेसाठी जगप्रसिद्ध असून पूर्वी याला देवगिरी म्हणून ओळखले जाई.
Sambhajinagar historical places
Sakal
वेरूळ लेण्यांजवळ असलेले हे बारावे ज्योतिर्लिंग असून अहिल्याबाई होळकर यांनी या पवित्र मंदिराचा जिर्णोद्धार केला आहे.
Sambhajinagar historical places
Sakal
खुलताबाद येथील भद्रा मारुती मंदिराचे खास वैशिष्ट्य म्हणजे येथील हनुमानाची मूर्ती शयनावस्थेत (झोपलेल्या स्थितीत) आहे
Sambhajinagar historical places
Sakal
युनेस्को जागतिक वारसा स्थळ असलेल्या वेरूळमध्ये ३४ लेणी असून येथील 'कैलास मंदिर' हे जगातील स्थापत्यशास्त्राचा एक अद्भूत चमत्कार आहे.
Sambhajinagar historical places
Sakal
वाघूर नदीच्या काठी असलेल्या २९ बौद्ध लेण्यांची ही शृंखला त्यांच्या अप्रतिम चित्रकलेसाठी आणि कोरीव कामासाठी संपूर्ण जगात ओळखली जाते.
Sambhajinagar historical places
Sakal
शहराच्या मध्यवर्ती भागात असलेले हे उद्यान मराठवाड्यातील पर्यटकांचे आवडते ठिकाण असून येथे वाघ, कोल्हा आणि हरिण यांसारखे प्राणी पाहायला मिळतात.
Sambhajinagar historical places
Sakal
बीबी का मकबरापासून जवळच असलेल्या प्राचीन बौद्ध लेणी आणि मराठवाड्याचे महाबळेश्वर मानले जाणारे 'म्हैसमाळ' ही ठिकाणे आवर्जून भेट देण्यासारखी आहेत.
Sambhajinagar historical places
Sakal
Ajoba Fort Trek
Sakal