सकाळ डिजिटल टीम
पीठ, बेसन, मीठ, ओवा, हिंग, कांदा, हळद, कसूरी मेथी, धणे यांसारख्या मसाल्यांपासून बनवलेली भाकरी. विविध मसाले आणि घटकांचा समावेश असलेली चवदार आणि मसालेदार भाकरी.
कुट्टू पिठापासून बनवलेली रोटी, विशेषत: उपवास करणाऱ्यांसाठी. कोणत्याही राज्याशी संबंधित नसलेली ही भाकरी विशेष उपवासाच्या पद्धतीत समाविष्ट आहे.
गव्हाच्या पिठाऐवजी बाजरी आणि ज्वारीच्या पिठाचा वापर. मसालेदार चवीसाठी भाज्या, कणीक, आणि मसाले मिसळून बनवले जाते.
मक्याच्या पिठापासून बनवलेली रोटी. हिवाळ्यात विशेषतः पंजाबमध्ये खूप लोकप्रिय असलेली आणि चवदार भाकरी.
तूप, मीठ, साखर, केशरयुक्त दूध मिश्रणाने मळून, गरम तव्यावर भाजले जाते. विशेष गोड चव असलेली आणि काश्मीरची प्रसिद्ध रोटी.
नाचणी पिठाचे वापर करून भाज्या आणि मसाले मिसळून बनवली जाते. दुपारच्या जेवणासाठी एक अत्यंत आरोग्यदायी आणि पौष्टिक पर्याय.
गव्हाच्या पिठाऐवजी तांदळाच्या पिठाने बनवलेली रोटी. कर्नाटकमध्ये खूप लोकप्रिय असलेली, स्वादिष्ट आणि हलकी भाकरी.