मुंबईजवळील ऐतिहासिक खजिना! एलिफंटा लेणी

Aarti Badade

मुंबईजवळचे ऐतिहासिक ठिकाण

गेटवे ऑफ इंडियाजवळ एका बेटावर आहे, एक प्राचीन आणि अद्भुत ठिकाण. चला एलिफंटा लेणी पाहूया.

History and Art of Elephanta Caves

|

Sakal

युनेस्को जागतिक वारसा स्थळ

दुसऱ्या शतकातील भारतीय वास्तुकलेचे उत्कृष्ट उदाहरण असलेली ही लेणी नैसर्गिक नुकसानीनंतर पुनर्संचयित करण्यात आली आणि १९८६ मध्ये युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केली.

History and Art of Elephanta Caves

|

Sakal

एलिफंटाची मुख्य आकर्षणे

प्रवेश करताच तुम्हाला सदाशिवाचा ७ फूट उंच पुतळा आणि प्रवेशद्वारावरील त्रिमूर्ती दिसेल. या कलाकृती भारतीय कलेचा उत्कृष्ट नमुना आहेत.

History and Art of Elephanta Caves

|

Sakal

एलिफंटाला कसे जाल?

एलिफंटा बेटावर जाण्यासाठी गेटवे ऑफ इंडिया येथून फेरी (बोट) उपलब्ध आहे. हा प्रवास खूप निसर्गरम्य आहे.

History and Art of Elephanta Caves

|

Sakal

प्रवासाची वेळ आणि सुट्ट्या

पहिली बोट सकाळी ९ वाजता सुटते आणि शेवटची परतण्याची वेळ सायंकाळी ५:३० आहे. ही लेणी सोमवारी बंद असतात.

History and Art of Elephanta Caves

|

Sakal

प्रवासासाठी काही महत्त्वाच्या टिप्स

संपूर्ण लेणी पाहण्यासाठी सुमारे २ तास लागतात.

फोटोग्राफी मोफत आहे.

टॉय ट्रेनचा पर्याय उपलब्ध आहे (शुल्क ₹१०).

History and Art of Elephanta Caves

|

Sakal

तिकीट बुकिंग

तुम्ही ऑनलाइन किंवा थेट जागेवर जाऊनही तिकीट बुकिंग करू शकता. त्यामुळे लवकर पोहोचा आणि वेळेचा सदुपयोग करा.

History and Art of Elephanta Caves

|

Sakal

व्हिसाशिवाय परदेश प्रवास! कमी बजेटमध्ये फिरा 'या' सुंदर देशांमध्ये

Visa-free Countries international travel

|

Sakal

येथे क्लिक करा