Aarti Badade
तुम्ही परदेशात प्रवास करण्याचे स्वप्न पाहत असाल, पण लांब व्हिसा प्रक्रियेमुळे ते पूर्ण होत नसेल तर काळजी करू नका.
Visa-free Countries international travel
Sakal
असे अनेक सुंदर देश आहेत जिथे भारतीयांना व्हिसाशिवाय जाण्याची परवानगी आहे.
Visa-free Countries international travel
Sakal
भारत आणि नेपाळमध्ये व्हिसाची गरज नाही. तुम्ही व्हिसा किंवा पासपोर्टशिवायही नेपाळला प्रवास करू शकता आणि हिमालयाचा अनुभव घेऊ शकता.
Visa-free Countries international travel
Sakal
या हिमालयीन देशात भारतीयांना फक्त पासपोर्ट किंवा मतदार ओळखपत्राद्वारे प्रवेश मिळतो. इथल्या निसर्गाचे सौंदर्य पाहण्यासारखे आहे.
Visa-free Countries international travel
Sakal
मालदीवमध्ये भारतीयांना व्हिसा-मुक्त प्रवेश आहे. जर तुम्ही बजेटमध्ये प्रवास करू इच्छिता, तर माफुशीसारख्या स्थानिक बेटांवर राहण्याचा विचार करू शकता.
Visa-free Countries international travel
Sakal
मॉरिशसमध्ये पांढऱ्याशुभ्र समुद्रकिनाऱ्यांचा आनंद घ्या, तर सेशेल्समध्ये कमी बजेटमध्ये गेस्टहाऊसमध्ये राहून स्थानिक बसेसने फिरण्याचा अनुभव घ्या. या दोन्ही ठिकाणी भारतीयांना व्हिसाची गरज नाही.
Visa-free Countries international travel
Sakal
आता व्हिसाच्या त्रासाशिवाय परदेशात जाण्याचे तुमचे स्वप्न नक्की पूर्ण करा!
Visa-free Countries international travel
Sakal
Offbeat Destinations in the Himalayas You Must Visit
Sakal