Aarti Badade
आज ४ फेब्रुवारी जागतिक कॅन्सर दिन म्हणून पाळला जातो आणि या निमित्ताने दुर्मिळ अशा डोळ्यांच्या कॅन्सरबद्दल माहिती असणे गरजेचे आहे.
eye Cancer Awareness symptoms
Sakal
डोळ्यांचा कॅन्सर हा जरी दुर्मिळ असला तरी त्याची सुरुवातीची लक्षणे अनेकदा सामान्य वाटतात आणि लोक त्याकडे दुर्लक्ष करतात.
eye Cancer Awareness symptoms
Sakal
जर तुम्हाला अचानक कमी दिसू लागले किंवा दृष्टी अंधूक झाली असेल तर ते डोळ्यांच्या कॅन्सरचे सुरुवातीचे संकेत असू शकतात.
eye Cancer Awareness symptoms
Sakal
डोळ्यांमध्ये किंवा पापण्यांच्या आजूबाजूला नवीन गाठ येणे किंवा सतत सूज राहणे ही धोक्याची घंटा असू शकते.
eye Cancer Awareness symptoms
Sakal
रंग ओळखण्यात अचानक अडचण येणे किंवा डोळ्यांसमोर सतत प्रकाश चमकल्यासारखे वाटणे हे कॅन्सरचे लक्षण असू शकते.
eye Cancer Awareness symptoms
Sakal
कॅमेरा फ्लॅशसह फोटो काढताना डोळ्यांमधील बाहुलीत पांढरा रंग चमकत असेल तर ही स्थिती अत्यंत गंभीर मानली जाते.
eye Cancer Awareness symptoms
sakal
डोळ्यांमध्ये दीर्घकाळ असह्य वेदना होत असतील तर त्याला सामान्य थकवा न समजता डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
eye Cancer Awareness symptoms
Sakal
योग्य वेळी उपचार न मिळाल्यास हा कॅन्सर शरीराच्या इतर भागांत पसरू शकतो आणि दृष्टीसह जीवाचाही धोका निर्माण होतो.
eye Cancer Awareness symptoms
Sakal
Sweating while eating causes
Sakal