कोणत्या लोकांना जेवताना घाम येतो अन् असं का होतं?

Aarti Badade

जेवताना घाम येणे सामान्य आहे का?

जेवताना घाम येण्याच्या समस्येला वैद्यकीय भाषेत गस्टेटरी स्वेटिंग असे म्हणतात आणि ते अनेकदा मसालेदार अन्नामुळे होते.

Sweating while eating causes

|

sakal

मधुमेहाचे असू शकते सुरुवातीचे लक्षण

दीर्घकाळ मधुमेह असलेल्या व्यक्तींमध्ये नर्व्ह डॅमेज झाल्यामुळे जेवताना घाम येण्याची शक्यता वाढते असे तज्ज्ञ सांगतात.

Sweating while eating causes

|

Sakal

थायरॉइड आणि हार्मोनल बदल

शरीरातील थायरॉइडची पातळी बिघडल्यास किंवा हार्मोनल बदल झाल्यास जेवताना घाम येण्याची समस्या उद्भवू शकते.

Sweating while eating causes

|

Sakal

लहान मुलांमधील घाम येण्याचे कारण

लहान मुलांनी मसालेदार पदार्थ खाल्ल्यास शरीराचे तापमान वाढते आणि त्यामुळे त्यांना घाम येणे ही एक नैसर्गिक प्रक्रिया असते.

Sweating while eating causes

|

Sakal

या गंभीर लक्षणांकडे लक्ष द्या

जर जेवताना खूप जास्त घाम येत असेल आणि सोबत वजन वेगाने कमी होत असेल तर सावध होणे गरजेचे आहे.

Sweating while eating causes

|

Sakal

हृदयाचे ठोके आणि अस्वस्थता

जेवण करताना हृदयाचे ठोके वेगाने वाढत असतील तर ही समस्या एखाद्या अंतर्गत आजाराचे लक्षण असू शकते.

Sweating while eating causes

|

Sakal

बचावासाठी करा हे सोपे उपाय

मसालेदार आणि जड जेवण टाळून हलका आहार घेतल्यास जेवताना घाम येण्याचे प्रमाण कमी होऊ शकते.

Sweating while eating causes

|

Sakal

डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा

जर प्रत्येक वेळी जेवताना घाम येत असेल तर घरगुती उपाय करण्याऐवजी तज्ज्ञ डॉक्टरांची भेट घेऊन तपासणी करणे योग्य ठरेल.

Sweating while eating causes

|

Sakal

वाढलेलं कोलेस्ट्रॉल कसं कमी करावं? फॉलो करा 'या' टिप्स अन् तुमचं हृदय ठेवा सुरक्षित!

येथे क्लिक करा