सकाळ डिजिटल टीम
झोपेच्या कमतरतेमुळे डोळ्यांखाली सूज येऊ शकते, ज्यामुळे चेहरा निर्जीव दिसतो.
तज्ज्ञांनी सुचवलेली दोन योगासनं सूज कमी करण्यासाठी प्रभावी ठरतात.
या आसनामुळे चेहऱ्याचे आणि डोळ्यांच्या आसपास रक्ताभिसरण वाढते, जे सूज कमी करण्यास मदत करते.
पाय पसरून बसून शरीर हळूहळू पुढे वाकवा.पायाच्या बोटांना दोन्ही हातांनी स्पर्श करण्याचा प्रयत्न करा.काही सेकंद या स्थितीत राहा आणि नंतर सामान्य स्थितीत या.
हे आसन डोळ्यांच्या आसपास रक्ताभिसरण सुधारते, ज्यामुळे सूज कमी होऊ लागते आणि चांगली झोप लागते.
योगा मॅटवर बसून श्वास घेतांना हात वर करा.श्वास सोडताना शरीर पुढे वाका आणि डोकं जमिनीवर टेकवा.श्वास घ्या आणि श्वास सोडा, 1-3 मिनिटं आराम करा.
या आसनांचा सराव दिवसातून कमीत कमी ५ वेळा करा. सूज आणि ताण कमी होईल.