Saisimran Ghashi
हल्ली डोळे कमजोर होणे, सतत दुखणे आणि चष्मा लागण्याची समस्या खूप जास्त वाढली आहे.
लहान मुलांपासून ते तरुण आणि वयोवृद्धपर्यंत डोळ्याचे अनेक विकार वाढत चाललेत.
अशात एक भाजी आहे जी डोळ्यांच्या समस्येवर फारच गुणकारी ठरते.
या भाज्या खाल्ल्याने डोळ्यांची दृष्टी सुधारते. अंधुक नजरेच्या समस्यामध्ये मदत मिळते.
पालक डोळ्यांचे आरोग्य सुधारणारी एकदम बेस्ट भाजी आहे.
तसेच तुम्ही ब्रोकली म्हणजेच फ्लॉवरची भाजी खाल्ल्याने नजर चांगली राहते.
गाजर डोळ्यांचे आरोग्य चांगले ठेवणारी भाजी आहे. तुम्ही कच्चे गाजर, गाजर हलवा किंवा ज्यूस बनवून पिऊ शकता.
ही केवळ सामान्य माहिती आहे. आरोग्यविषयक समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.