अंधुक दिसणं अन् कमजोर डोळ्यांची समस्या? न चुकता खा 'हा' पदार्थ, 8 दिवसांत जाणवेल फरक

Saisimran Ghashi

डोळ्यांच्या समस्या

डोळे दुखणे, अंधुक दिसणे हे त्रास हल्ली सामान्य झाले आहेत.

eye problems causes | esakal

हजारो रुपये खर्च

हा त्रास कमी करण्यासाठी लोक उपचारावर हजारो रुपये खर्च करतात.

best food for eyes | esakal

डोळ्यांचे त्रास

पण आम्ही तुम्हाला अशा भाज्या सांगणार आहे ज्याने डोळ्यांचे सगळे त्रास कमी होतील.

best food for eyesight improvement | esakal

पपई

तुम्ही जास्तीत जास्त पपई खा, हे फळ डोळ्यांसाठी खूप फायदेशीर असते.

papaya benefits for eys | esakal

हिरव्या पालेभाज्या

जास्तीत जास्त हिरव्या पालेभाज्या जसे की पालक, मेथी खा.

green leafy vegetables benefits for eys | esakal

गाजर

गाजर डोळ्यांसाठी खूप फायदेशीर ठरते.

carrot benefits for eyes | esakal

बदाम

बदाम खाणेदेखील दृष्टी सुधारण्यास मदत करते.

almond benefits for eyes | esakal

नोट

ही केवळ सामान्य माहिती आहे. आरोग्यविषयक समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Disclaimer | esakal

फ्रीजमधले थंड पाणी पिणे कुणी टाळावे?

who should not drink cold water | esakal
येथे क्लिक करा