Saisimran Ghashi
उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले आहेत. ऊन खूप वाढत आहे
अशात फ्रीजमधील थंड पाणी पिण्याकडे कल वाढतो.
पण काही लोकांनी फ्रीजमधील पाणी पिणे घातक ठरू शकते.
मायग्रेनचा त्रास असल्यास फ्रीजचे थंड पाणी टाळा.
पचनासंबंधित समस्या असल्यास थंड पाणी पिऊ नका.
जर तुम्हाला टॉन्सिलचा त्रास असेल तर थंड पाणी टाळा.
सायनसचा त्रास असल्यास थंड पाणी पिणे टाळावे.
दातांचा त्रास असल्यास, हिरड्यातून रक्त येत असल्यास थंड पाणी पिणे टाळा.
ही केवळ सामान्य माहिती आहे. आरोग्यविषयक समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.