Saisimran Ghashi
डोळ्यांच्या समस्या ही आजच्या जगात सर्वात मोठी समस्या आहे
पण ही समस्या कायमची दूर करण्यासाठी काही पदार्थ खाणे खूप फायदेशीर ठरते
मक्यामध्ये ल्युटीन आणि झेक्सॅन्थिन हे प्रमुख कॅरोटीनोइड्स आहेत. जे डोळ्यांसाठी खूप फायदेशीर असते
पालक हे रिबोफ्लेविन आणि थायामिन तसेच ल्युटीन, बीटा कॅरोटीन, क्लोरोफिलिन आणि झेंथीन सारख्या रंगद्रव्यांचा समृद्ध स्रोत आहे.
किवीमध्ये ल्युटीन आणि झेक्सॅन्थिन असते जे दोन्ही मानवी डोळ्यात आढळणारी नैसर्गिक रसायने आहेत.
पपईमध्ये व्हिटॅमिन ए, सी आणि ई सारख्या अँटिऑक्सिडंट्सच्या उपस्थितीमुळे तुमच्या डोळ्यांसाठी चांगले आहे.
बदाम, जर्दाळू, काजू इत्यादी नटांवर स्नॅक करणे डोळ्यांसाठी चांगले असते.
ही केवळ सामान्य माहिती आहे. आरोग्य विषयक समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.