अंधुक दिसतं अन् डोळे दुखतात? डोळ्यांच्या आरोग्यासाठी खा 'या' 3 भाज्या, आठवड्यात जाणवेल फरक

Saisimran Ghashi

डोळे कमजोर होणे

अंधुक दिसणे किंवा डोळे कमजोर होऊन दुखणे हे अनेक कारणांमुळे होऊ शकते.

eye problems causes | esakal

अनेक कारणे

जसे की वय वाढणे, अपुरी आहारसंबंधी काळजी, किंवा काही डोळ्यांचे आजार.

eye weakness home remedies | esakal

डोळ्यांवर गंभीर परिणाम

पण या लहान समस्या पुढे वाढत जातात आणि त्याचे डोळ्यांवर गंभीर परिणाम होऊ शकतात.

eyesight problems reasons | esakal

डोळ्यांसाठी योग्य आहार

पण, डोळ्यांच्या आरोग्यासाठी योग्य आहार घेणं खूप महत्त्वाचं आहे.

best diet for eye health | sakal

हिरव्या भाज्या

काही हिरव्या भाज्या आहेत ज्या डोळ्यांसाठी विशेषतः फायदेशीर ठरतात.

green vegetables for eye health | esakal

फ्लॉवर

यामध्ये फ्लॉवरची भाजी खाणे डोळ्यांसाठी फंदेशीर ठरते.

cauliflower benefits for health | esakal

मेथी

तसेच मेथीची भाजी डोळ्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी फायदेशीर आहे.

fenugreek benefits for health | esakal

प्रभावी उपाय

डोळ्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी मदत करतात आणि अंधुक दिसणे रोखण्यासाठी एक प्रभावी उपाय ठरू शकतात.

best tips for eye health | esakal

नोट

ही केवळ सामान्य माहिती आहे. आरोग्यविषयक समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Disclaimer | esakal

कसं दिसायचं 150 वर्षांपूर्वीचं महाराष्ट्र राज्य? 10 अस्सल दुर्मिळ फोटो बघाच

esakal
येथे क्लिक करा