Saisimran Ghashi
महाराष्ट्र राज्य १५० वर्षांपूर्वी कसे दिसायचे याची हल्ली कल्पना करणे थोडे अवघड आहे.
पण महाराष्ट्राचे काही दुर्मिळ फोटो आज तुम्हाला पाहायला मिळणार आहेत.
शनिवारवाडा, पुणे येथी १९०० सालातील हा ऐतिहासिक फोटो आहे.
ऑक्टोबर १८९९ मध्ये भारतातील पुणे येथे झालेल्या घोड्यांच्या शर्यतीत स्टँडवर असलेले प्रेक्षक
न्यू बॉम्बे जिमखाना, १९०५ सालातील फोटो आहे.
जुन्या कोल्हापूरातील रंकाळा टॉवरचा दुर्मिळ फोटो आहे.
महाराष्ट्रातील बालविवाह केलेल्या लहानग्या जोडप्याचा दुर्मिळ फोटो आहे.
महाराष्ट्रातील कापूस मजुरांचा हा दुर्मिळ फोटो आहे.
दहा वर्षांच्या कालावधीत बांधलेले आणि १८८८ मध्ये पूर्ण झालेले ग्रेट इंडियन पेनिन्सुलर रेल्वे टर्मिनस म्हणजे आताचे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस.