Aarti Badade
टेन्शन किंवा क्लस्टर डोकेदुखीमुळे डोळ्यांच्या खोबणीत तीव्र वेदना जाणवू शकते.
मोबाईल, लॅपटॉप, वाचन यामुळे डोळ्यांना ताण येतो, जे वेदनेचं कारण ठरू शकतं.
अश्रू कमी झाले की डोळे कोरडे पडतात, खवखव होतो आणि खोबणीत वेदना जाणवते.
बॅक्टेरियल वा व्हायरल इन्फेक्शनमुळे डोळे लाल होतात आणि वेदना वाढते.
सायनस सूजल्यास डोळ्यांच्या खोबणीच्या आजूबाजूला दडपण आणि वेदना होऊ शकते.
डोळ्याच्या नसांमध्ये सूज आल्याने दृष्टिदोष आणि खोबणीत दुखणं जाणवतं.
कधी कधी ही समस्या मेंदूशी संबंधित असू शकते – तीव्र वेदना असल्यास डॉक्टरांचा सल्ला आवश्यक.
तणाव कमी करा, स्क्रीन टाइम मर्यादित ठेवा, थेंब वापरा, डॉक्टरांचा सल्ला घ्या.
डोळ्यांच्या खोबणीत तीव्र किंवा सतत वेदना होत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे अत्यावश्यक आहे.