Aarti Badade
भारतात रोज खाल्ला जाणारा पोहे आणि उपमा दोघेही स्वादिष्ट, आरोग्यदायी आणि पचनास हलके आहेत.
पोहे हे चपट्या तांदळापासून बनतात. कमी तेलात शिजवले जातात आणि पचायला सोपे असतात. भूक उशिरा लागते.
रव्यापासून तयार होणारा उपमा भाज्यांसह शिजवला जातो. पोट भरल्यासारखं वाटतं आणि जास्त वेळ भूक लागत नाही.
एका वाटी पोह्यात 180–200 कॅलरीज असतात, तर उपमात 220–250 कॅलरीज असतात. पोहे थोडं हलकं पर्याय.
पोहे हे तुलनेनं कमी फॅटयुक्त असतात, उपमात तेल आणि तूप वापरले तर फॅट वाढू शकतो.
वजन कमी करण्यासाठी हलकं आणि कमी कॅलरीज असलेलं पोहे हे योग्य ठरू शकतं.
उपमा पचनास थोडा वेळ लागतो, पण बराच वेळ भूक लागत नाही – त्यामुळे सकाळी भरपूर एनर्जी मिळते.
दोन्ही नाश्ते आरोग्यदायी. भाज्यांचा भरपूर वापर करा आणि तेल-तूप मर्यादित ठेवा.