डोळ्यांच्या 'या' लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका

सकाळ डिजिटल टीम

डोळे

आपल्या डोळ्यांतून शरीरातील अनेक आजारांची लक्षणे दिसून येऊ शकतात. डोळ्यांचा काही त्रास होत असेल तर त्या कडे लक्ष देणे गरजेचे आहे.

eye health | sakal

डोळे दुखणे

डोळ्यांवर अतिरिक्त ताण आणि पुरेशी झोप न मिळाल्यास डोळ्यांमध्ये जळजळ होऊ शकते. यामुळे मान, खांदे आणि पाठही दुखू लागतात.

pain | sakal

लाईट सेन्सिटिव्हिटी

डोळे थकल्यानंतर जड होतात, बंद होतात आणि लाईट सेन्सिटिव्हिटी वाढते. यामुळे डोळे दुखू लागतात. यासाठी ophthalmologist कडून सल्ला घ्या.

eye health | Sakal

डोळे लाल

कॉम्पुटरवर जास्त वेळ काम केल्यामुळे डोळे कोरडे होतात. जर हे सातत्याने होत राहिल्यास, डोळे लाल होणे आणि चुरचुरणे ही समस्या होऊ शकते.

red eye | sakal

अंधुक

डोळे खूप थकल्यास एकाच ठिकाणी बघणे कठीण होऊन अंधुक किंवा डबल दिसू लागते. हे तात्पुरते असू शकते, परंतु डोळ्यांवर ताण आणतो.

vision | sakal

एकटक बघणे

डोळ्यांचा थकवा होण्यावरून ते बंद होऊ लागतात, ज्यामुळे एकाच ठिकाणी बघणे कठीण होऊ शकते.

eye health | sakal

डोळे कोरडे

जर तुम्हाला डोळ्यांमध्ये कोरडेपणा किंवा पाणी येण्याची समस्या वारंवार जाणवत असेल, तर हे डोळ्यांच्या थकव्याचे संकेत आहे. आय ड्रॉपसह डॉक्टरांचा सल्ला घ्या.

eye health | Sakal

मुलांच्या ओटीपोटात का दुखते ? जाणून 'घ्या' कारण

Stomach Pain | Sakal
येथे क्लिक करा