डोळे कमजोर झालेत अन् सतत दुखतात? न चुकता रोज खा 'हे' फळ, चार दिवसांत जाणवेल फरक

Saisimran Ghashi

डोळ्यांचे महत्व

डोळे आपल्या शरीरातील महत्वाचे आणि नाजुक अवयव आहे.

eyesight weakness best fruits | esakal

डोळ्यांच्या समस्या

पण हल्ली डोळ्यांच्या अनेक समस्या वाढत आहेत ज्यामध्ये डोळे कमजोर होणे,चष्मा लागणे यासह अनेक गोष्टींचा समावेश होतो.

eyes weakness causes | esakal

खास फळे

डोळ्यांच्या या सर्व समस्या दूर करण्यासाठी तुम्ही काही खास फळे खावू शकता.

eyes problem causes | sakal

पपई

पपई खाणे डोळ्यांसाठी खूप फायदेशीर असते.

papaya benefits for eyes | esakal

केळी

केळी डोळ्यांची दृष्टी सुधारण्यात मदत करतात.

banana benefits for eyes | esakal

द्राक्षे

द्राक्षे खाणे डोळ्यांच्या आरोग्यासाठी सर्वात जास्त फायद्याचे मानले जाते.

grapes eating benefits | esakal

संत्री

संत्री व्हिटॅमिन सीचे चांगले स्त्रोत आहे कजे डोळ्यांसाठीही फायदेशीर आहे.

orange fruit benefits in eye weakness problem | sakal

दृष्टी सुधारा

डोळ्यांची काळजी घेऊन दृष्टी सुधारण्यासाठी ही फळे नक्की खा.

eyes health best food | esakal

नोट

ही केवळ सामान्य माहिती आहे. आरोग्यविषयक समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Disclaimer | esakal

कोणते स्वस्त ड्रायफ्रूट खाल्ल्याने शरीरात व्हिटॅमिनचे प्रमाण वाढते?

dryfruit health benefits | esakal
येथे क्लिक करा