Saisimran Ghashi
ड्रायफ्रूट थोडे महाग असले तरी आरोग्यासाठी खूप फायद्याचे ठरते.
शरीरात व्हिटॅमिन A,B12,C, D यांची महत्व अनन्य साधारण आहे.
पण व्हिटॅमिनची कमतरता झाल्यास अंगदुखी, डोळ्यांच्या समस्या, केस गळणे, थकवा यांसारखी लक्षणे जाणवू लागतात.
अशा परिस्थितीत अंजीर हे ड्रायफ्रूट व्हिटॅमिन वाढीसाठी खूप फायद्याचे ठरते.
बेदाणे खाल्ल्याने देखील आरोग्याला अनेक फायदे होतात आणि व्हिटॅमिन वाढते.
आखरोड खाणे व्हिटॅमिन वाढीससाठी फायद्याचे ठरते.
व्हिटॅमिनची कमतरता झाल्यास अनेक शारीरिक त्रास जाणवू लागतात.
त्यामुळे लवकरात लवकर हे ड्रायफ्रूट खायला सुरू करा ज्याने तुम्हाला अनेक फायदे मिळतील.
ही केवळ सामान्य माहिती आहे. आरोग्यविषयक समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.