सकाळ डिजिटल टीम
अती स्क्रीन वापर, कमी झोप किंवा वाचनामुळे डोळ्यांवर ताण येऊन डोळ्यांचे त्रास सुरू होतात.
जास्त कॅफीन किंवा अल्कोहोल सेवनामुळे डोळ्यांच्या स्नायूंवर परिणाम होऊन फडफड होऊ शकते.
डोळे कोरडे झाल्याने पापणी लवते.
धूळीमुळे अॅलर्जी होऊन पापण्यांमध्ये फडफड होऊ शकते.
मॅग्नेशियमची कमतरता झाल्यास पापण्यांमध्ये त्रास होऊ शकतो.
चुकीच्या चष्म्यामुळे किंवा नंबर न जुळल्यामुळेही असा त्रास होतो.
सतत त्रास होत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.