Aarti Badade
तुमचा डोळ्यांचा रंग थेट आरोग्य सांगत नाही, परंतु डोळ्यांची तपासणी मधुमेह, उच्च रक्तदाब आणि हृदयविकार यांसारख्या गंभीर आजारांची लक्षणे दाखवू शकते.
sakal
डोळ्यांचा पांढरा भाग पिवळसर होणे किंवा इतर कोणताही असामान्य बदल दिसणे, हे यकृत (Liver) किंवा इतर आरोग्यविषयक समस्यांचे लक्षण असू शकते.
sakal
नियमित डोळ्यांची तपासणी करा! यामुळे दृष्टीतील बदल किंवा डोळ्यांच्या आजारांची लवकर ओळख होऊ शकते आणि त्यावर वेळीच उपचार करता येतात.
sakal
सूर्यप्रकाशातील अतिनील (UV) किरणांपासून संरक्षणासाठी बाहेर जाताना सनग्लासेस (Sunglasses) वापरा. यामुळे डोळ्यांचे आरोग्य जपले जाते.
sakal
संसर्ग (Infection) टाळण्यासाठी कॉन्टॅक्ट लेन्स (Contact Lens) काढण्यापूर्वी हात धुवा आणि लेन्सची स्वच्छता व्यवस्थित करा.
sakal
संतुलित आहार (Balanced Diet) आणि नियमित व्यायाम केल्याने डोळ्यांचे आरोग्य सुधारते, तसेच धूम्रपान (Smoking) टाळा.
sakal
डोळ्यांमध्ये कोणताही असामान्य बदल दिसला, जसे की पांढरा भाग पिवळसर होणे, तर विलंब न करता डॉक्टरांचा सल्ला घ्या. डोळ्यांची काळजी घेणे म्हणजे एकूण आरोग्य सुधारणे!
Sakal
Sakal