Aarti Badade
जेवणाचा थेट परिणाम त्वचेवर होतो. चुकीचा आहार मुरुमे, एक्झिमा, सोरायसिससारख्या समस्या वाढवू शकतो.
साखर, तेलकट व दुग्धजन्य पदार्थ खाल्ल्यास मुरुमे, जळजळ हे त्वचेवर लगेच दसते.
टाळा: दुध, चीज, बटर
का?: हे इन्सुलिन वाढवते त्यामुळे त्वचा तेलकट होते.
ओमेगा 3 युक्त अन्न (जसे की जवस, बदाम, अक्रोड)
फायदा: जळजळ कमी होते.
टाळा :रेड मीट, प्रोसेस्ड फूड
का? : सूज वाढते, त्वचा अधिक खराब होते.
टाळा : रेड वाईन, मसालेदार पदार्थ, गरम पेये
का? : यामुळे त्वचेची लालसरता वाढते.
घ्या लिंबूवर्गीय फळं (संत्र, मोसंबी, लिंबू)
फायदा ऑक्सिडेशन कमी होऊन त्वचा उजळते.
निरोगी त्वचेसाठी खाणं-पिणं शुद्ध ठेवा. योग्य आहारानेच मुरुमांपासून चमकदार त्वचेपर्यंतचा प्रवास शक्य आहे.