Pranali Kodre
भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आणि स्टार महिला टेनिसपटू सानिया मिर्झा यांचे काही फोटो सध्या व्हायरल होत आहे.
व्हायरल होत असलेल्या फोटोंमध्ये हे दोघे एकत्र दुबईमध्ये असल्याचे दिसतंय. पण यामागील सत्य काय आहे, जाणून घ्या.
मोहम्मद शमी आणि सानिया मिर्झा यांचे AI जनरेटेड फोटो आहेत. ते एकत्र कुठेही भेटलेले किंवा फिरायला गेलेले नाहीत.
मोहम्मद शमीला सध्या गुडघ्याची दुखापत असून तो त्यावर बंगळुरूमध्ये राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (NCA) मध्ये उपचार घेत आहे.
तसेच सानिया तिचा मुलगा इझहानसह दुबई आणि हैदराबाद येथे राहते.
सानिया हिने २०२४ च्या सुरुवातीला शोएब मलिकपासून घटस्फोट घेतला आहे.
तसेच शमी याचाही हसीन जहां हिच्यासोबत काही वर्षांपूर्वी घटस्फोट घेतला आहे.