Pranali Kodre
भारताचा यष्टीरक्षक संजू सॅमसनच्या लग्नाला नुकतेच ६ वर्षे पूर्ण झाले.
संजू सॅमसन याने २२ डिसेंबर २०१८ रोजी त्याची दीर्घकाळची प्रेयसी चारुलता हिच्याशी लग्न केले.
संजू आणि चारुलता हे कॉलेजपासूनचे चांगले मित्र होते.
तिरुअनंतपुरमयेथील मार इवानियस कॉलेजमध्ये ते दोघं पहिल्यांदा भेटले.
संजू सॅमसनने चारूलताला फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली होती. तिथून त्यांच्यातील लव्हस्टोरीला सुरुवात झाली.
संजू आणि चारुलता यांच्यातील मैत्री पुढे बहरत केली. त्यांनी जवळपास ५ वर्षे डेटिंग केले.
त्यानंतर कोवलम येथे कुटुंबिय आणि मित्रपरिवाराच्या उपस्थितीत त्यांनी लग्न केले.