वयाच्या चाळीशीत Faf Du Plessis चा कातील फिटनेस

सकाळ डिजिटल टीम

विराट कोहली

विराट कोहलीला सध्याच्या क्रिकेटर्समध्ये सर्वात तंदुरूस्त क्रिकेटर मानले जाते.

Virat Kohli | esakal

आयडॉल

अनेक युवा विराटला फिटनेस आयडॉल मानतात.

Virat Kohli | esakal

वय ३६

विराट वयाचे वय ३६ असून पंचवीशीतल्या अभिनेत्याला लाजवेल असा त्याचा फिटनेस आहे.

Virat Kohli | esakal

फिटनेस

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये असा आणखी एक खेळाडू आहे ज्याच्या फिटनेसची नेहमीच प्रशंसा होते.

Faf du plessis | esakal

फाफ ड्यू प्लेसिस

दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेटपटू फाफ ड्यू प्लेसिसने वयाच्या चाळीशीतही आपला फिटनेस कायम राखला आहे.

Faf Du Plessis | esakal

अ‍ॅक्टिव्ह

तो नेहमीच मैदावार अ‍ॅक्टिव्ह दिसतो.

Faf Du Plessis | esakal

अवघड झेल

फाफ आपल्याला अनेकदा मैदानावर अवघड झेल पकडताना पाहायला मिळतो.

Faf Du Plessis | esakal

तंदुरूस्ती

त्यामागचे कारण म्हणजे शारीरिक तंदुरूस्ती.

Faf Du Plessis | esakal

रनिंग

फाफचा रनिंग करतानाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Faf Du Plessis | esakal

आकर्षक दिसण्यासाठी काय करावं? पुरूषांसाठी खास टिप्स

South Superstar Allu Arjun | esakal
येथे क्लिक करा