Saisimran Ghashi
पुरुष शक्यतो स्वतःवर जास्त काम करत नाहीत. पण त्यांनीदेखील स्वतःवर लक्ष देणे गरजेचे असते.
पुरुषांनीदेखील आकर्षक दिसण्यासाठी प्रयत्न करायला हवेत दुसऱ्याला दाखवण्यासाठी नाही पण स्वतःला खुश ठेवण्यासाठी.
आज आमी तुम्हाला अशा काही जबरदस्त टिप्स देणार आहोत. ज्याने तुम्हाला थोड्या प्रयत्नात आकर्षक दिसाल.
शरीराच्या प्रकारानुसार फिट आणि आरामदायक कपडे घाला.
नेहमी सकारात्मक राहा आणि धाडसाने वागा.
प्रथिनं, फळं, आणि भाज्या खा, पाणी पुरेपुर प्या.
नियमित व्यायाम करा आणि तंदुरुस्त रहा.
रोज आंघोळ करा, केस आणि दाढी नीट ठेवा.