वटपोर्णिमेला वडाला सात प्रदक्षिणा का? जाणून घ्या पौराणिक कारण!

सकाळ डिजिटल टीम

सात प्रदक्षिणा

वटपोर्णिमेला स्त्रिया वडाच्या झाडाला सात प्रदक्षिणा घालतात. ही प्रथा अनेक वर्षांपासून चालत आली आहे.

Vat Purnima | sakal

वडाचे झाड

वटपोर्णिमेला वडाच्या झाडाला सातच प्रदक्षिणा का मारतात तुम्हला माहीत आहे का?

Vat Purnima | sakal

कारण

वडाच्या झाडाला सात प्रदक्षिणा घेण्यामागचे नेमके काय कारण आहे जाणून घ्या.

Vat Purnima | sakal

सावित्री

सत्यवानाचे प्राण सावित्रीने वडाच्या झाडाखालीच परत मिळविले, या कथेमुळे वडाचे महत्त्व वाढले आहे. आसे पुरान कथांमध्ये सांगीतले जाते.

Vat Purnima | sakal

पति-पत्नी चे नाते

सात प्रदक्षिणा मारणे म्हणजे पति-पत्नीच्या नात्यातील सात जन्म आणि त्यांच्यातील दृढ बंधनाचे प्रतीक आहे. असे ही म्हंटले जाते.

Vat Purnima | sakal

पर्यावरण

वडाचे झाड हे पर्यावरणासाठी खूप महत्त्वाचे आहे, त्यामुळे त्याचे संरक्षण आणि पूजेचा एक भाग आहे. 

Vat Purnima | sakal

वडाची पूजा

स्त्रिया वडाची पूजा करून पतीला आणि स्वतःला दीर्घायुष्य, आरोग्य लाभो अशी प्रार्थना करतात. 

Vat Purnima | sakal

सत्यवानाचे प्राण

वटपोर्णिमेच्या या व्रतामागे सत्यवानाचे प्राण सावित्रीने वडाच्या झाडाखालीच परत मिळवल्याची कथा आहे. 

Vat Purnima | sakal

प्रथा

या कारणांमुळे वटपौर्णिमेला वडाच्या झाडाला सात प्रदक्षिणा घेण्याची प्रथा असल्याचे सांगीतले जाते.

Vat Purnima | sakal

वटपौर्णिमेच्या निमित्ताने जाणून घ्या वडाच्या झाडाचे 'हे' 8 अद्भुत फायदे!

Benefits Of Banyan Tree | Vat Purnima | sakal
येथे क्लिक करा