Aarti Badade
खरा लसूण थोडा पांढरट व डाग असतो. पूर्ण चमकदार पांढरा लसूण बहुधा पॉलिश केलेला, म्हणजेच बनावट असतो.
खऱ्या लसणाचा बाह्य भाग खडबडीत व नैसर्गिक असतो, तर बनावट लसूण गुळगुळीत किंवा कृत्रिम वाटतो.
खऱ्या लसणाची साल पातळ आणि सहज सोलली जाते; नकली लसणाची साल जाडसर आणि कठीण असते.
लसूण पाण्यात टाकल्यावर तरंगला, तर तो खरा आहे. बुडल्यास तो बनावट असण्याची शक्यता.
खऱ्या लसणाचा वास तीव्र व कायमस्वरूपी असतो; बनावट लसूण वासहीन किंवा सौम्य वासाचा असतो.
अतिशय स्वस्तात मिळणारा लसूण अनेकदा निकृष्ट किंवा बनावट असतो.
जर सर्व पाकळ्या एकसारख्या, मऊ व परिपूर्ण वाटत असतील, तर तो लसूण नैसर्गिक नसण्याची शक्यता आहे.