Aarti Badade
प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी प्यायला किंवा प्लास्टिक कंटेनरमध्ये अन्न ठेवण्यामुळे कॅन्सर होण्याची शक्यता वाढते. प्लास्टिकमध्ये असलेल्या केमिकल्समुळे शरीरावर नकारात्मक प्रभाव पडतो.
नॉन-स्टिक युटेन्सिल्सचे कोटींग वेळोवेळी जरा खालच्या बाजूस विरघळून कॅन्सरचा धोका वाढवू शकतो.
ट्रान्स फॅट्स किंवा रिफाइंड तेलाचा जास्त वापर कॅन्सरला चालना देऊ शकतो. नैसर्गिक तेलांचा वापर केल्यास हा धोका कमी होतो.
प्लास्टिक कंटेनरमध्ये अन्न ठेवल्यास त्यातील केमिकल्स आपल्या शरीरात प्रवेश करू शकतात, ज्यामुळे कॅन्सर होण्याची शक्यता असते.
अॅल्युमिनियम फॉइलमध्ये अन्न गरम केल्यामुळे रसायनांचे उत्सर्जन होऊन कॅन्सर होऊ शकतो.
सुगंधी मेणबत्त्या वापरतांना त्यात असलेले धोकादायक रसायन कॅन्सरचा धोका वाढवू शकतात.
प्रोसेस्ड फूड्समध्ये असलेल्या रसायन आणि संरक्षक पदार्थ कॅन्सर होण्याची कारणे बनू शकतात.