Anuradha Vipat
मालिकांनधून प्रेक्षकांची मनं जिंकलेली, चाहतावर्ग मोठा असलेली अभिनेत्री जुई गडकरी.
जुई सध्या 'ठरलं तर मग' या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे
नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत जुईनं तिच्या आयुष्याबद्दल अनेक गप्पा मारल्या आहेत
जुईनं सांगितलं की, ती एकत्र कुटुंबात लहानाची मोठी झाली. नवी मुंबईतल्या नेरुळमध्ये तिनं काही वर्षे तिचं प्राथमिक शिक्षण झालं.
सिनेइंडस्ट्रीत यायचं, अभिनय करायचा...असं काहीच ठरवलं नव्हतं, असंही जुईने सांगितले. एकदा एका मैत्रिणीला ऑडिशन द्यायची म्हणून जुई तिच्यासोबत म्हणून कर्जत इथल्याचं एनडी स्टुडिओत गेली होती
हे ऑडिशन होतं 'बाजीराव मस्तानी' मालिकेसाठी. पहिल्याच प्रयत्नात जुईला 'बाजीराव मस्तानी' या मालिकेसाठी निवडण्यात आलं असं जुई म्हणाली