घरच्यांकडून लग्नाचा दबाव आहे का? वाचा काय करायचं

Shubham Banubakode

दबावाचं कारण

लग्नासाठी घरच्यांचा आग्रह हा बहुतांश वेळा समाज, वय, नातलगांचा दबाव किंवा काळजीपोटी असतो. आधी त्यामागचं कारण समजून घ्या.

Facing family pressure to get married? Here are practical steps

घरच्यांशी संवाद साधा

शांतपणे घरच्यांशी बोला. तुमच्या भावना, प्लॅन्स आणि भीती स्पष्ट शब्दांत मांडणं महत्त्वाचं आहे.

Facing family pressure to get married? Here are practical steps

|

esakal

थोडा वेळ मागा

निर्णय घेण्यासाठी वेळ हवा असेल तर ते स्पष्टपण सांगा. करिअर, आर्थिक स्थैर्य किंवा मानसिक तयारी यासाठी वेळ मागणं चुकीचं नाही.

Facing family pressure to get married? Here are practical steps

|

esakal

ठाम राहा

लग्न करायचं की नाही, कधी करायचं? हा तुमचा वैयक्तिक निर्णय आहे. इतरांच्या अपेक्षांमुळे स्वतःचा निर्णय बदलू नका.

Facing family pressure to get married? Here are practical steps

|

esakal

कुणाची तरी मदत घ्या

कुटुंबातील एखादा सदस्य, भाऊ, मित्र, किंवा बहीण यांच्याशी बोलून मध्यस्थी करून घ्या.

Facing family pressure to get married? Here are practical steps

|

esakal

मानसिक आरोग्य जपा

सततचा दबावामुळे तुमच्यावर मानसिक ताण येत असेल, तर स्वतःची काळजी घ्या. गरज वाटल्यास काउन्सेलरशी बोला.

Facing family pressure to get married? Here are practical steps

|

esakal

समतोल राखा

घरच्यांच्या भावना महत्त्वाच्या आहेत, तरी तुमचं आयुष्यही महत्त्वाचं आहे. त्यामुळे या दोन्हीत समतोल राखणं गरजेचं आहे.

Facing family pressure to get married? Here are practical steps

|

esakal

योग्य वेळी निर्णय घ्या

लग्न हा आयुष्याचा मोठा निर्णय आहे. समाज किंवा कुटुंबाच्या दबावाखाली नाही, तर योग्य वेळ आणि योग्य व्यक्ती मिळाल्यावरच निर्णय घ्या.

Facing family pressure to get married? Here are practical steps

|

esakal

५०० वर्षांत एकही लग्न न झालेलं महाराष्ट्रातलं गाव, दुमजली घर अन् घरात पलंगही वापरत नाह

Maharashtra Village With No Marriages for 500 Years

|

esakal

हेही वाचा -