Anuradha Vipat
प्रसिद्ध कोरिओग्राफर मुदस्सर खान बाबा झाला आहे.
मुदस्सरने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट केली आहे.
मुदस्सरची पत्नी रिया किशनचंदानीने एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे.
लग्नानंतर वर्षभराने या जोडप्याच्या आयुष्यात एका चिमुकल्या सदस्याचं आगमन झालं आहे
प्रसिद्ध कोरिओग्राफर मुदस्सर खानने ३ डिसेंबर २०२३ रोजी गर्लफ्रेंड रिया किशनचंदानीशी आंतरधर्मीय लग्न केले होते.
आता मुदस्सरच्या पोस्टवर चाहते व मित्र-मैत्रिणी कमेंट करून अभिनंदन करत आहेत.
चाहत्यांनीही त्याच्या या पोस्टवर लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव केला आहे.