Anuradha Vipat
विराटने ब्लॉक केल्याचा दावा प्रसिद्ध गायक राहुल वैद्यने केला आहे.
आज राहुलने पापाराझींशी बोलताना म्हटलं की त्याला विराटने इन्स्टाग्रामवर ब्लॉक केलं आहे.
पुढे राहुलने म्हटलं की “माहीत नाही का, पण मला विराट कोहलीने इन्स्टाग्रामवर ब्लॉक केलं आहे. मला आजपर्यंत समजलं नाही की त्याने मला ब्लॉक का केलं.
पुढे राहुलने म्हटलं की, तो भारतातील सर्वात्तम फलंदाजांपैकी एक आहे.
आता विराटने राहुलला नेमकं का ब्लॉक केलं, याची चर्चा सुरू आहे.
राहुल सोशल मिडीयावर सक्रिय असतो
राहुल सोशल मिडीयावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असतो