धर्मेंद्र यांच्या नव्या पोस्टने चाहते चिंतेत

Anuradha Vipat

ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र

बॉलीवूडमधील ज्येष्ठ अभिनेते म्हणून धर्मेंद्र यांना ओळखले जाते.

Dharmendra's new post

सोशल मीडियावर सक्रिय

वयाच्या ८८ व्या वर्षातही ते चित्रपटसृष्टीत कार्यरत आहेत. सोशल मीडियावर धर्मेंद्र मोठ्या प्रमाणात सक्रिय असतात

Dharmendra's new post

पोस्ट शेअर

आता त्यांच्या नव्या पोस्टने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. धर्मेंद्र यांनी त्यांच्या ट्विटर एक्सवर एक पोस्ट शेअर केली आहे.

Dharmendra's new post

जुन्या सीनचा फोटो

पोस्टमध्ये त्यांनी त्यांच्या एका जुन्या चित्रपटातील सीनचा फोटो पोस्ट केला आहे.

Dharmendra's new post

कॅप्शन

या फोटोबरोबरच त्याला दिलेल्या कॅप्शनने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

Dharmendra's new post

पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल

फोटोबरोबर त्यांनी‘अच्छा तो हम चलते हैं।’,असं लिहिल आहे. धर्मेंद्र यांची ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे. 

Dharmendra's new post

'हीच' होती शंकर महादेवन यांच्या करिअरची पहिली सुरुवात

येथे क्लिक करा