'हीच' होती शंकर महादेवन यांच्या करिअरची पहिली सुरुवात

Anuradha Vipat

शंकर महादेवन

तब्बल ३ मिनिटे श्वास रोखून, अतिशय सुंदर गाणे गाणारे शंकर महादेवन प्रेक्षकांचे अतिशय लाडके आहेत.

Shankar Mahadevan's career

ब्रेथलेस गाणे

‘ब्रेथलेस’ या गाण्याने शंकर महादेवन यांना रातोरात सुपरस्टार बनवले होते

Shankar Mahadevan's career

५८व्या वर्षात पदार्पण

आज शंकर महादेवन ५८व्या वर्षात पदार्पण करत आहेत

Shankar Mahadevan's career

भक्तीगीते ते आयटम साँग

अगदी भक्तीगीतापासून ते आयटम साँगपर्यंत शंकर महादेवन यांची सगळीच गाणी खूप गाजली आहेत. 

Shankar Mahadevan's career

पहिला अल्बम रिलीज

१९९८मध्ये ‘ब्रेथलेस आय’ हा त्यांचा पहिला अल्बम रिलीज झाला होता. हीच त्यांच्या करिअरची सुरुवात होती. 

Shankar Mahadevan's career

संगीताचे शिक्षण

२०११मध्ये शंकर महादेवन यांनी स्वत:च्या नावाने ऑनलाइन संगीत अकादमी सुरू केली. या अकादमीच्या माध्यमातून शंकर जगभरातील विद्यार्थ्यांना संगीताचे शिक्षणही देतात.

Shankar Mahadevan's career

असा आहे भाऊ कदम यांचा अभिनेता होण्याचा प्रवास

येथे क्लिक करा