सचिनच्या लेकीच्या 'त्या' पोस्टवर चाहते फिदा

Anuradha Vipat

सारा तेंडुलकर

सारा तेंडुलकरने सोशल मीडियावर स्वतःचे काही फोटो पोस्ट केले आहेत

sara tendulkar

या पोस्टचा संबंध...

पण चाहत्यांनी साराच्या या पोस्टचा संबंध शुबमन याच्यासोबत जोडला आहे.

sara tendulkar

साराच्या फोटोंवर कमेंट

साराच्या फोटोंवर कमेंट करत एक नेटकरी म्हणाला, 'शुबमनने उत्तम कामगिरी केल्यानंतर सारा पोस्ट करत असते

sara tendulkar

लूकची चर्चा

'सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त साराच्या लूकची चर्चा रंगली आहे.

sara tendulkar

लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव

शुबमनने सेंच्यूरी पूर्ण केल्यानंतर नेटकरी साराच्या पोस्टवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत

sara tendulkar

चाहत्यांची संख्या

सोशल मीडियावर साराच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे

sara tendulkar

हिंदी चित्रपटसृष्टीबाबत अल्लू अर्जुनने केलं मोठं विधान